झेडपी अध्यक्षपदासाठी पुन्हा विखेंची लॉटरी? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

झेडपी अध्यक्षपदासाठी पुन्हा विखेंची लॉटरी?

अहमदनगर : वेेे बटीम।        विधांसभा निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष लागलेल्या  जिल्ह्याचे मिनी मंत्रालय तथा ग्रामीण भागातील विकासाची गंगोत्री ...

अहमदनगर : वेेेबटीम।        विधांसभा निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष लागलेल्या  जिल्ह्याचे मिनी मंत्रालय तथा ग्रामीण भागातील विकासाची गंगोत्री समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी पुन्हा महिला पदाधिकाऱ्याची वर्णी लागणार आहे. काल सर्वसाधारण महिला असे हे आरक्षण निघाले आहे.

कोण कोण आहे दावेदार ...!                             विद्यमान अध्यक्ष शालिनीताई विखे, उपाध्यक्ष राजश्री घुले, अनुराधा नागवडे, सुप्रिया झावरे, अनिता हराळ, सुनिता भांगरे, राणी लंके, सुषमा दराडे भाग्यश्री मोकाटे, तेजश्री लंघे, शशिकला पाटील


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत