उंबरे : प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेला फकत निवडणुकीपूरते सांभाळणारे अनेक नेते आपण पाहतो, मात्र संकट समयी त्यांची आपुलकीने विचारपूस करण...
उंबरे : प्रतिनिधी
सर्वसामान्य जनतेला फकत निवडणुकीपूरते सांभाळणारे अनेक नेते आपण पाहतो, मात्र संकट समयी त्यांची आपुलकीने विचारपूस करणारे, त्यांना मदत देऊन आधार देणारे जबाबदारीचे हात तुरळकच समोर येताना दिसतात, वांबोरी गावचे पाटील घराणे हे यातील आदर्श आहे, वांबोरी गटातील जनतेने आतापर्यंत या घराण्याला भरभरून साथ दिलेली आहे व तेवढ्याच जबाबदारीने या घराण्याने वांबोरी गटात विकास कामे करून तसेच जनतेच्या सुख दुखत सहभागी होऊन एक विश्वास आणि अतूट असे ऋणानुबंध तयार केलेले आहेत. सध्याच्या कोरोना संकटातही हे कुटुंब मदतीसाठी पुढेच आहे. जिल्हा परिषद गटातील अनेक गावात जनतेला घरपोच जीवनाव्यश्यक वस्तू पाठवून तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांची मोठी मदत मिळत आहे, वांबोरी गटातील उंबरेसह अन्य गावातही त्यांनीं काल भाजीपाला, मास्क, सैनिटायझर पाठवून ग्रामस्थांना मोठा दिलासा दिल्याचे पहायला मिळाले. सद्या कोरोनामुळे सर्वत्र संचार बंदी आहे, जनतेने घराबाहेर पडू नये, असे प्रशासन आवाहन करत आहे, या पार्श्वभूमीवर जि प सदस्य शशिकलाताई सुभाष पाटील यांनीही आपल्या वांबोरी गटातील अडचणी, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे, त्यांच्या सूचनेनुसार व तालुक्याचे नेते सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते उदयसिंह पाटील यांच्या सहकार्यातून वांबोरी गटातील जनतेला संकट समयी वाऱ्यावर न सोडता शक्य ती मदत करण्याचे काम सुरू आहे, त्यातून वांबोरी पाठोपाठ उंबरे येथेही त्यांनी मोठी मदत पाठवली आहे, छत्रपती प्रतिष्ठान व एसआरजी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी उदयसिंह पाटील यांची ही मदत जनतेपर्यंत पोहच करत या लढ्यात आपली खारीची भूमिका बजावली आहे, दरम्यान, उंबरे गावातील डागवस्ती रोड तसेच गावातील काही भागात ही मदत पाच पाच तरुणाचे ग्रुप करून वाटण्यात आली, यामध्ये उद्धव हापसे, बापूसाहेब ढोकणे, अक्षय काळे युवानेते राहुल पाटील, गणेश मंडळाचे गोरक ढोकणे, सेतुमित्र गणेश ढोकणे, गणेश तोडमल, एसआरजी ग्रुपचे आकाश साबळे, गणेश अलावणे, अक्षय जरे, दत्त पवार, संकेत उंडे, वाव्हळ, गणेश भवार, वैभव कलापुरे, किरण ढोकणे आदींनी ही जनसेवकाची भूमिका पार पडली, यावेळी अनेक माय माउलींनी भाजीपाला पाठविणारे वाबोरीचे पाटील घराणे आणि ते जीवाची पर्वा न करता घरोघरी पोहच करणाऱ्या तरुणाचे आभार मानले, ,वांबोरीसह संपूर्ण गटात उदयसिंह पाटील मित्र मंडळाच्या मार्गदर्शनात अशोक तुपे मित्र मंडळ, पत्रकार बाळासाहेब कांबळे मित्र मंडळ इत्यादी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते जनतेला निस्वार्थी सेवा करून मदत पोहचवत आहेत

धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे
उत्तर द्याहटवासातविक तयाचा हरीक वाटे देवा
Very good job
उत्तर द्याहटवा