मुंबई : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोरोना विरुद्धच्या लढाईत जीव ओतून कार्य करीत आहेत. प्रत्येकजण आपल्या परीने योगदान देत आहे. परिस्...
मुंबई :
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोरोना विरुद्धच्या लढाईत जीव ओतून कार्य करीत आहेत. प्रत्येकजण आपल्या परीने योगदान देत आहे. परिस्थितीचं गांभीर्य नसलेला एक बालक मात्र स्वतःचा आभाळाएवढा इगो दुखावल्यानं दोन दिवस झाले रडतो आहे. अपशब्दांचा वापर केला की लहान मुलांना वाटतं आपण खूप पराक्रम केला,आशा शब्दात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निलेश राणे याची खिल्ली उडवली आहे,
गेल्या आठवड्यापासून राणे व तनपुरे यांच्यामध्ये ट्वीटर वॉर सुरू आहे, त्यात राणे यांनी खालच्या पातळीवर जाऊन मंत्री तनपुरेवर जहरी टीका केली होती, त्यावर मंत्री तनपुरे काय उत्तर देणार ? याकडे लक्ष होते, 8 तासापूर्वी त्यांनी ट्वीटरवर राणेची 'बालक' म्हणून खिल्ली उडवत त्याला चांगली चपराक दिली आहे, याशिवाय इगो दुखवल्याने दोन दिवसांपासून तो रडतो असल्याचा टोमणा मारला आहे, त्यामुळे या बालकाकडे
कार्यकर्त्यांनी फार लक्ष देऊ नये, असेही त्यांनी सुचविले आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत