शिर्डी वेबटीम : शिर्डी बसस्थानकासमोर नगरपंचायतच्या स्वच्छतागृहामध्ये सकाळच्या सुमारास एक विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आलाय.सदर घटनेची ...
शिर्डी वेबटीम :
शिर्डी बसस्थानकासमोर नगरपंचायतच्या स्वच्छतागृहामध्ये सकाळच्या सुमारास एक विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आलाय.सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सदर मृतदेह हा 30-35 या वयाच्या युवकाचा असून चेहऱ्यावर ठेचून चेहरा विद्रुक करण्यात आलाय.
श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालया जवळील नगर पंचायतचा सार्वजनिक स्वच्छता मध्ये रात्रीच्या सुमारास एका 30 ते 35 वयोगटातील युवकाचा चेहऱ्यावर दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याने हा युवक कोण आहे याची ओळख पटू शकत नसल्याने पोलिसांच्या अंदाजा नुसार हा युवक शिर्डीत भिक्षा मागणारा किव्हा नाक्यावर काम करणारा असल्याच अंदाज वर्तवला जात असल्याने शिर्डी पोलिसांनी भिक्षा मागणारे तसेच नाक्यावर काम करणाऱ्या 20 ते 25 लोकांना ताब्यात घेतले असून तपास सुरू केलाय..मयताचा मृत्यू देह ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय राहता येथे पाठवण्यात आला असून श्र्वाणपथकच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू करण्यात आलाय ,या घटनेची माहिती मिळताच अहमदनगर पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग तसेच पोलीस अप्पर पोलीस अधिक्षिका दिपाली काळे , उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सी सी टीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत