मोदींसोबत संपूर्ण देश;चीनला धडा शिकवा : जितेंद्र आव्हाड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मोदींसोबत संपूर्ण देश;चीनला धडा शिकवा : जितेंद्र आव्हाड

मुंबई : वेबटीम चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या तीन सैनिकांना मारलं आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता ...

मुंबई : वेबटीम चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या तीन सैनिकांना मारलं आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे.झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनकडे "लाल आंखे" करून पहायची वेळ आली आहे. काय म्हणता? आशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत