अकोलेत कांदा 1000 रुपये - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अकोलेत कांदा 1000 रुपये

 , अकोले : वेबटीम     अकोले येथील कृषि उत्पन्न  बाजार समितीमध्ये  दिनांक 26/07/2020 रोजी कांदा  7382 गोणी आवक  झाली.  कांद्यास  बाजार भ...

 ,
अकोले : वेबटीम   
 अकोले येथील कृषि उत्पन्न  बाजार समितीमध्ये  दिनांक 26/07/2020 रोजी कांदा  7382 गोणी आवक  झाली.  कांद्यास  बाजार भाव  मिळालेले आहेत.
न.1  रु 851 ते 1000
न.2 ला रु. 651 ते 851
न.3 ला रु. 500 ते 600
गोलटि  401 ते 550  व
खाद रु.100ते 350 प्रमाणे बाजार भाव मिळाले  आहेत.
         अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार  या तीन  दिवशी लीलाव होत आहेत.शेतकरी वर्गाने आपला कांदा  योग्य बाजार भाव मिळनेसाठी बाजार समिती  मध्येच विक्री साठी आणावा ,कांदा 50 किलो बारदान गोनित, वाळ्वुण, निवड  करुन बाजार समितिचे  आवारात आनावा असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उप सभापती भरत देशमाने , संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत