राहूरी फॅक्टरी- वेबटीम येथील जुन्या पिढीतील धार्मिक वृत्तीच्या हाजी जुबेदा अजीज सय्यद (वय ८६) यांचे हॄदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन ...
राहूरी फॅक्टरी- वेबटीम
येथील जुन्या पिढीतील धार्मिक वृत्तीच्या हाजी जुबेदा अजीज सय्यद (वय ८६) यांचे हॄदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मूली, सुना, नातवंडे असामोठा परिवार आहे. डाॅ.शौकत, डाॅ लियाकत व सामाजिक कार्यकर्ते जावेद याच्या मातोश्री होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत