जिल्ह्यातील 'या' मुलाने दहावीच्या परीक्षेत केला 'हा' विक्रम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्ह्यातील 'या' मुलाने दहावीच्या परीक्षेत केला 'हा' विक्रम

सोनई : वेबटीम      नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात अनेकांनी उच्चांकी गुण घेत वाहवाह मिळवली, पण एका बहादराने असे काही गुण घेतल...

सोनई : वेबटीम   
  नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात अनेकांनी उच्चांकी गुण घेत वाहवाह मिळवली, पण एका बहादराने असे काही गुण घेतले की त्याची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.  तेजस विठ्ठल वाघ असे या विद्यार्थ्यांचे नाव असून तो  सोनई जवळील हनुमानवाडीचा आहे. 
 100 पैकी 100 गुण मिळवणे जेवढे अवघड तेवढेच प्रत्येक विषयात 35 गुण मिळवणे देखील अवघड. मात्र तेजसने प्रत्येक विषयात 35 गुण मिळवून हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे,  तेजस हा शिंगणापूर येथे 10 वीमध्ये शिक्षण घेत होता, त्याला खासगी शिकवणी नव्हती, मात्र तरीही त्याने मराठी, गणित, इंग्लिश असा सर्वच विषयात 35-35 गुण मिळवले आहेत, त्यामुळे त्याचे आज बोर्डात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच कोतुक सुरू आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत