अकोले : वेबटीम अकोले तालुक्यातील कोरोनाचे लोण ग्रामीण भागातून शहराकडे तर शहरात थेट तहसिल कार्यालयात प्रवेश केला आहे.तहसिल कार्यालयातील...
अकोले : वेबटीम
अकोले तालुक्यातील कोरोनाचे लोण ग्रामीण भागातून शहराकडे तर शहरात थेट तहसिल कार्यालयात प्रवेश केला आहे.तहसिल कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांसह धुमाळवाडी रोडवरील ५१ वर्षीय महिला व धुमाळवाडी येथिल १५ वर्षीय मुलगा तर तालुक्यातील माणिकाओझर येथील ६५ वर्षीय वृद्ध आणि ३५ वर्षीय पुरूष अश्या पाच व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.आज पाच पॅाझिटीव्ह आल्याने तालुक्यात रुग्णांची संंख्या एकुण ती ७९ झाली आहे त्यापैकी ४८ जण कोरोनामुक्त झाले ०३ मयत तर २९ जणांवर उपचार सुरु आहे.
अकोले करानो सावधान काळजी घ्या ...!विनाकारण बाहेर फिरू नका...!घरी रहा... सुरक्षित रहा..!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत