अहमदनगर : वेबटीम दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आज सकाळच्या सत्रात 20 जण कोरोना बाधित झाल्याचा अहवाल आला होता, तर आता रात्रीच्या...
अहमदनगर : वेबटीम
दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आज सकाळच्या सत्रात 20 जण कोरोना बाधित झाल्याचा अहवाल आला होता, तर आता रात्रीच्या सत्रात खाजगी प्रयोगशाळेनुसार आणखी आठ जणांना कोरोना संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे. राहाता, श्रीगोंदा, श्रीरामपूरमधील प्रत्येकी एक आणि अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील ५ जणांचा समावेश आहे. सकाळी २० जणांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज २८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत