अहमदनगर : वेबटीम शहरातील ५१ जणांसह अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ रुग्णांनी ‘ कोरोना ‘ वर मात केली आहे. यात अकोले ६, नगर ग्रामीण ११,नगर...
अहमदनगर : वेबटीम
शहरातील ५१ जणांसह अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ रुग्णांनी ‘कोरोना‘ वर मात केली आहे. यात अकोले ६, नगर ग्रामीण ११,नगर शहर ५१,राहाता ३, कॅन्टोन्मेंट २ ,संगमनेर ४, श्रीगोंदा ९, श्रीरामपूर २, राहुरी २, कर्जत, कोपरगाव आणि नेवासा येथील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १३८४ झाली आहे . दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी यात बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे, त्यामुळे कोरोना गंभीर आजार नसला तरी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.,

कोणत्याही टिप्पण्या नाहीत