कर्मचाऱ्याला कोरोना, मंत्री थोरात क्वारंटाईन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कर्मचाऱ्याला कोरोना, मंत्री थोरात क्वारंटाईन

अहमदनगर: वेबटीम संगमनेरात आज कोरोनाने 12 वा बळी घेतला असताना आता महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या शासक...


अहमदनगर: वेबटीम
संगमनेरात आज कोरोनाने 12 वा बळी घेतला असताना आता महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय बंगल्यावरील एका कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हा कर्मचारी टेलिफोन ऑपरेटर आहे. यामुळे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे, अशी माहिती समजते. दरम्यान, संगमनेरात कोरोनाने हातपाय पसरवले असताना आता महसूल मंत्री कॉरनटाइन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत