अहमदनगर : वेबटीम जिल्ह्यात आज 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील 13, नगर शहर 08, कोपरगाव तालुका 02, अको...
अहमदनगर : वेबटीम
जिल्ह्यात आज 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील 13, नगर शहर 08, कोपरगाव तालुका 02, अकोले 02, पारनेर तालुक्यात 06, श्रीरामपूर तालुक्यात 01 आणि बीड जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
आज दुपारी प्राप्त अहवालात नगर शहरातील 8 रुग्णांसह कोपरगाव तालुक्यातील कारंजा चौक, येसगाव आणि धारणगाव दवंडे मामा वस्ती येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले. अकोले शहरात 02, संगमनेर तालुक्यातील कुरण येथे 08, संगमनेर खुर्द येथे 01, घुलेवाडी येथे 01, संगमनेर शहरातील रहेमत नगर, विठ्ठलनगर, श्रमिकनगर येथेही प्रत्येकी एक रुग्ण आढळला. याशिवाय, बीड जिल्ह्यातील कारखेल (ता. आष्टी) येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे.
नगर शहरातील गवळी वाडा, पाइप लाइन, हडको, ढवण वस्ती, चितळे रोड येथे रुग्ण आढळून आले.
तर सायंकाळी आढळलेल्या सात रुग्णांपैकी सहा रुग्ण पारनेर तालुक्यातील असून 05 रुग्ण हे पिंपळगाव रोठा येथील तर एक कुंभारवाडी येथील आहे. तसेच श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील 01 रुग्णही पॉझिटिव्ह आढळून आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत