उंबरे : वेबटीम ब्राम्हणी येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष केशव तुकाराम हापसे यांना नुकतीच देवाज्ञा झाली. ब्राम्हणीच्या राजकारणात ते न...
उंबरे : वेबटीम
ब्राम्हणी येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष केशव तुकाराम हापसे यांना नुकतीच देवाज्ञा झाली. ब्राम्हणीच्या राजकारणात ते नेहमी सक्रिय असायचे. गावातील वाद मिटविण्यास त्यांची नेहमी मध्यस्थी भूमिका असायची, त्यांचे नुकतेच निधन झाले. एक लोकप्रिय व्यक्ती काळाने हिरावल्याने ब्राम्हणी गावात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत