क्रांतीसेनेच्या युवक तालुकाध्यक्षपदी शेजुळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

क्रांतीसेनेच्या युवक तालुकाध्यक्षपदी शेजुळ

श्रीरामपूर: वेबटीम    निमगाव खैरी येथील विठ्ठल शेजुळ यांची अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या श्रीरामपूर युवक तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.अखिल...



श्रीरामपूर: वेबटीम   
निमगाव खैरी येथील विठ्ठल शेजुळ यांची अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या श्रीरामपूर युवक तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.अखिल भारतीय क्रांतीसेनेचे शिक्षक प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे,राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
   
यावेळी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, निमगाव खैरी ग्रामपंचायतचे सरपंच शिवाजीराजे शेजुळ,अरूण काळे पाटील, अरूण थोरात, पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख बाबासाहेब चेडे,शिक्षक क्रांतीसेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रंगनाथ माने,संदीप त्र्यंबके,जिल्हा उपाध्यक्ष अजय जनवेजा,सुनील शेजुळ,बाळासाहेब कोल्हे, संपत शेजुळ आदी उपस्थित होते.शेजुळ यांच्या निवडीबद्दल निमगाव खैरी ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजीराजे शेजुळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत