देवळालीचे बापूसाहेब कदम यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळालीचे बापूसाहेब कदम यांचे निधन

 देवळाली प्रवरा : वेबटीम    येथील अण्णा हजारे प्रणित  चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते बापुसाहेब गोपीनाथ कदम(वय-६३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने...

 देवळाली प्रवरा : वेबटीम   

येथील अण्णा हजारे प्रणित  चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते बापुसाहेब गोपीनाथ कदम(वय-६३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात  पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अशोक कदम यांचे बंधू तर सुनील व राजेंद्र कदम यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत