राहूरी फॅक्टरी येथील संदेश पाटोळेच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी फॅक्टरी येथील संदेश पाटोळेच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

राहूरी फॅक्टरी(वेबटीम) सामाजिक क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राहुरी फॅक्टरी शहराध...

राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

सामाजिक क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष संदेश पाटोळे हे फुफ्फुसे रक्तवाहिनीत ढकलली गेलेली व रक्त प्रवाहास अडथळा झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असून त्यांना शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने दानशूर व्यक्तीने मदतीचा हात द्यावा असे आवाहन करण्यात आले.

एखाद्या पेशंटला रक्ताची तात्काळ गरज असेल, शाळेच्या संदर्भात कुठलाही विषय असो, नगर मनमाड रोड वर पडलेल्या खड्ड्याच्या विरोधात आंदोलन असो व कुठलेही सामाजिक,सांस्कृतिक व धार्मिक कार्य असो या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून देणारा आपल्या राहुरी फॅक्टरी येथील हा निर्व्यसनी, मनमिळाऊ व सर्वांशी आपुलकीने वागणारा संदेश सुहास पाटोळे यास Pulmonary embolism (फुफ्फुसे रक्तवाहिनीत ढकलली गेलेली व रक्त प्रवाहास अडथळा) या आजाराने ग्रासले असून दि 14 डिसेंबर 2020  पासून तो अहमदनगर येथील साई एशियन या हॉस्पिटलमध्ये या आजाराशी झुंज देत आहे. आतापर्यंत संदेशवर झालेला ३ लाख ५०,००० वैद्यकीय खर्च झाला असून आसपास झालेला असून  पुढील शस्रक्रियेसाठी २ लाख ५०,००० रुपये खर्च डॉक्टरांनी सांगितलेला आहे.

 त्याच्या कुटुंबानी आतापर्यंतचा खर्च केलेला असून पण आता आर्थिक परिस्थिती मुळे ते हतबल झालेले आहे.तरी समाजातील दानशूर मंडळींनी मदत करावी असे आवाहन पाटोळे कुटुंबियांनी केले आहे.

कृपया खाली संदेश च्या भावाचा अकाउंट नंबर व इतर बँक संदर्भातील माहिती दिलेली असून आपण मदत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवू शकता.

▶️ Phone Pay or Google Pay No:

*9960335909(Amol Patole)

▶️ Bank Details:

Bank account number: 37128751198

IFSC Code: SBIN0011131

Account holder’s name: Amol Suhas Patole

Bank name: State Bank Of India

Branch: Deolali Pravara


▶️ संपर्कासाठी माहिती:

फोन क्रमांक : 9960335909,9890850488


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत