वळण ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी २९ अर्ज दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वळण ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी २९ अर्ज दाखल

  वळण/ गोविंद फुणगे        राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वळण ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी अखेर 29 उमेदवा...

 वळण/ गोविंद फुणगे 


      राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वळण ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी अखेर 29 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची  माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर.डी. अकोलकर यांनी दिली आहे

          

*प्रभाग क्रमांक १ सर्वसाधारण पुरुष*

धनंजय विक्रमआढाव, विजय बापूसाहेब, आढाव ऋषिकेश संपत, खुळे एकनाथ ज्ञानदेव.


*सर्वसाधारण महिला*-

आढाव शोभा रोहिदास,मुक्ता रामदास खुळे.


*अनुसूचित जमाती महिला*- 

विमल रोहिदास रंधे, जाधव लताबाई दिगंबर


*प्रभाग क्रमांक 2 सर्वसाधारण पुरुष*

आढाव ऋषिकेश संपत,खुळे रमेश पर्वत ,कुलट अशोक रामदास.


*सर्वसाधारण महिला*-

आढाव ललिता बापूसाहेब,आढाव सूजाता विजय,खिलारी संजीवनी लक्ष्मण 


*नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष*- 

खुळे वीरेंद्र रमेश,शेळके संजय भानुदास,खुळे  कारभारी सखाराम. 


*प्रभाग क्रमांक 3* नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-

खुळे आशाबाई दत्तात्रय, खुळे सुजाता रमेश.


*अनुसूचित जाती पुरुष.*

मनोज भालचंद्र मकासरे, विजय अण्णासाहेब मकासरे,  सुरेश जालिंदर मकासरे. 


*प्रभाग क्रमांक ४*

नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला.-

 गोसावी लताबाई सिताराम, बनकर ज्योती विजय


*अनुसूचित जमाती पुरुष*

फुणगे गोविंद सारंगधर,ठाकर सुभाष रामदास,

काशिनाथ सुरेश गोलवड.


*अनुसूचित जमाती स्‍त्री*

फुणगे पूजा परसराम ,बर्डे वर्षा शंकर


वळण ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यापासून सुरवातीला हि निवडणूक  बिनविरोध निवडिच्या दिशेने सुरू असल्याचे चिञ होते, माञ अचानक जनसेवा मंडळासमोर एक सक्षम पर्याय म्हणून नाराज गटासह विरोधकही एकवटले असून हि निवडणूक ऐन वेळी रंगतदार होणार आहे. उद्या दि.३१ डिसेंबर रोजी अर्ज  छाननी होणार असुन ४ जानेवारीला अर्ज माघारीचा कालावधी असल्याने ४ जानेवारी नंतर निवडनुकीचे चिञ स्पष्ट होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत