कोपरगावात समता परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात समता परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान

  कोपरगाव प्रतिनिधी अठरा पगड जाती धर्मातील सर्वांना सामावून एकत्र घेऊन अ.भा.महात्मा फुले समता परिषदेच्या नूतन पदाधिकारी यांची निवड नुकतीच कर...

 कोपरगाव प्रतिनिधी

अठरा पगड जाती धर्मातील सर्वांना सामावून एकत्र घेऊन अ.भा.महात्मा फुले समता परिषदेच्या नूतन पदाधिकारी यांची निवड नुकतीच करण्यात  आल्याबद्दल कोपरगाव शहरात या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

माजी नगराध्यक्ष श्री. मंगेश पाटील, हिंदूवाडा मंडळाचे संस्थापक श्री.बाळासाहेब रुईकर व माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी नवनियुक्त पदाधिकारी तालुका अध्यक्ष श्री. संतोष ( बापू ) वढणे, श्री.रमेश टिक्कल तालुका उपाध्यक्ष , श्री. संदीप अनर्थे तालुका उपाध्यक्ष, श्री. विशाल निकम तालुका संघटक , श्री.संतोष जाधव तालुका प्रसिद्धी प्रमुख,श्री.मयूर बोरावके तालुका सहसचिव , श्री.किरण थोरात शहर उपाध्यक्ष , श्री.रवींद्र राऊत शहर सहसचिव , श्री.गिरीश हिवाळे शहर संघटक , श्री.सतीश भुजबळ शहर कार्यकारणी सदस्य, श्री.विशाल निकम , श्री. बाळकृष्ण जाधव या आदींचा सत्कार करण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत