तरुणांनी 'या' व्यवसायात पुढे यावे- पाटील - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तरुणांनी 'या' व्यवसायात पुढे यावे- पाटील

कोपरगाव(अक्षय काळे)  कोपरगाव शहरात बांधकाम व्यवसायाला भविष्यात चांगली व्याप्ती असून शहरातील युवकांनी बांधकाम व्यवसायात उतरावे असे आवाहन कोपर...

कोपरगाव(अक्षय काळे)

 कोपरगाव शहरात बांधकाम व्यवसायाला भविष्यात चांगली व्याप्ती असून शहरातील युवकांनी बांधकाम व्यवसायात उतरावे असे आवाहन कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले.

कोपरगाव येथील शिंदे शिंगी- समतानागर भागात खापेकर बंधूंच्या नव्या  रुद्रा कन्स्ट्रशन बिल्डर अँड डेव्हपर या नूतन ऑफिस उद्धघाटन माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी रवींद्र खापेकर व नवनाथ खापेकर यांनी स्वागत केले.

यावेळी  शेखर राहणे,  अँड. सुशांत क्षीरसागर,  गुंजाळ साहेब, मनोहर शिंदे, बमहारुऊ चव्हाण,  विलास महिरे, मोहन रासकर,  सुमेश हांडे,  चंद्रकांत शेजुळ, गोविंद आढळ, अशोक उंडे,  गोकुळ वाघ,  नारायण चौरे, पाटील साहेब(ग्रा.से.),श्री राजेश गुंड, रमेश पवार, ज्ञानेश्वर खैरनार,  मंगेश शिंदे,  भैरव वाघेला,वदिपक नाईकवाडे,  दिपक मांडगे,  गणेश कुहिले, राहुल गरकल, विजय खंडिझोड,  ससाणे सर,  राजेंद्र खुटे,  मनोज डोखे(इंजिनिअर), गणेश पवार,  शरद शिंदे, अजय सूर्यवंशी,  दादासाहेब कराळे,  राजेश बढे, सिद्धार्थ खंडिझोड,  तुषार गांगुर्डे,  बाळासाहेब शिंदे,  बाळासाहेब मुंगसे,  हारून पठाण,  साजिद शेख, तुषार साठे, विकी आहेर, श्रेयस शिंदे, अमर शिंगाने, हर्षल साठे,मंगेश देवठक आदी मान्यवर उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत