राहूरी(श्रीकांत जाधव) राहूरी तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून आज दिनांक २० फेब्रुवारी रोजी दिवसभरात संपूर्ण तालुक्यात १४ कोरोना ...
राहूरी तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून आज दिनांक २० फेब्रुवारी रोजी दिवसभरात संपूर्ण तालुक्यात १४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याची माहिती तहसीलदार एफ.आर.शेख यांनी दिली.
राहुरी शहर ८-(५ पुरुष,४२,१५,९,२९ ,३०,३१ वर्ष व ३ महीला,६२,३७,२९ वर्ष )
मालुंजा खुर्द ४( ४ महीला ,६०,३६,१९,३२ वर्ष)
राहुरी खुर्द १(२७ वर्ष पुरुष)
विद्यापीठ १( २३ वर्ष पुरुष)
मालुंजा खुर्द ४( ४ महीला ,६०,३६,१९,३२ वर्ष)
राहुरी खुर्द १(२७ वर्ष पुरुष)
विद्यापीठ १( २३ वर्ष पुरुष)
दरम्यान सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सामाजिक अंतर, मास्क, सॅनेटायझर आदी गोष्टींचा अवलंब करण्याचे आवाहन सरकारकडून होत आहे. त्याप्रमाणे राहुरी तालुक्यातील नागरिकांतनी काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार एफ.आर.शेख यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत