राहूरी(श्रीकांत जाधव) राहूरी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवड प्रकिया आज तहसीलदार फसीयोद्दिन शेख यांच्या मार्गदर्शनाख...
राहूरी(श्रीकांत जाधव)
राहूरी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवड प्रकिया आज तहसीलदार फसीयोद्दिन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली.उद्या दिनांक १० फेब्रुवारी उर्वरित १४ ग्रामपंचायत पदाधिकारी निवड प्रकिया पार पडणार असल्याची माहिती नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी दिली.
ग्रामपंचायतनिहाय सरपंच व उपसरपंच खालीलप्रमाणे
जांभळी
सरपंच- शकुंतला बाचकर
उपसरपंच- सुनील मधे
गुहा
सरपंच- उषा चन्द्रे
उपसरपंच- राम बर्डे
बाभूळगाव
सरपंच- मुक्ताबाई गिरहे
उपसरपंच- राजश्री माने
तांभेरे
सरपंच- नितीन गागरे
उपसरपंच- सागर मुसमाडे
गुंजाळे
सरपंच- चंद्रकला चेंडवळ
उपसरपंच- भारती सरोदे
पाथरे खु
सरपंच- नीता घारकर
उपसरपंच-हिराबाई टेकाळे
चिंचाळे/गडधे आखाडा
सरपंच-रिक्त
उपसरपंच- एकनाथ जाधव
कोळेवाडी
सरपंच- जालिंदर घिगे
उपसरपंच-गँगुबाई वायाळ
गणेगाव
सरपंच-शोभा भनगडे
उपसरपंच-रेखा कोबरणे
कात्रड
सरपंच- बाबासाहेब शिंदे
उपसरपंच- ऋषिकेश घुगरकर
चेडगाव
सरपंच-संजय खरात
उपसरपंच-वृषाली तरवडे
उंबरे
सरपंच-रिक्त
उपसरपंच- बापूसाहेब दुशिंग
वांबोरी
सरपंच- किरण ससाणे
उपसरपंच- मंदाबाई भिटे
रामपूर
सरपंच- मीरा मोरे
उपसरपंच-राहुल साबळे
मल्हारवाडी
सरपंच-रिक्त
उपसरपंच-मंगेश गाडे
दवणगाव
सरपंच- शीतल खपके
उपसरपंच-पार्वती जर्हाड
केसापुर
सरपंच- बाबासाहेब पवार
उपसरपंच-आरती भगत
चांदेगाव
सरपंच- दत्तात्रेय खर्डे
उपसरपंच-वैशाली माळवदे
तांदूळनेर
सरपंच- राहुल निमसे
उपसरपंच-साधनाबाई शिंगोटे
खंडांबे बु
सरपंच-कैलास पवार
उपसरपंच-विजया लांडगे
बोधेगाव
सरपंच- संध्या पवार
उपसरपंच-रामचंद्र माळवदे
कुरणवाडी
सरपंच -संगिता डव्हाण
उपसरपंच-विजया खिलारी
चिंचविहिरे
सरपंच-स्वाती पठारे
उपसरपंच-प्रतिभा गीते
वावरथ
सरपंच प्रतिभा बाचकर
उपसरपंच रावसाहेब केदार
वरवंडी
सरपंच-भाऊसाहेब कोळेकर
उपसरपंच-शकुंतला पवार
कुक्कडवेढे
सरपंच- दीपक मकासरे
उपसरपंच- अनिता पानसरे
अंमळनेर
सरपंच -अरुणा जाधव
उपसरपंच- किरण कोळसे
आंबी
सरपंच-संगिता साळुंके
उपसरपंच-चांगदेव डूक्रे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत