राहूरी(श्रीकांत जाधव) राहूरी तालुक्यात आज दिनांक १६ मार्च रोजी दिवसभरात एकूण २१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. राहूरी तालुक्यात खाली...
राहूरी(श्रीकांत जाधव)
राहूरी तालुक्यात आज दिनांक १६ मार्च रोजी दिवसभरात एकूण २१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.
राहूरी तालुक्यात खालील प्रमाणे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.
*राहुरी शहर ६*(२ पुरुष,८०,६२,वर्ष व ४ महीला ५८,५०,३५,४० वर्ष)
*वांबोरी २*(२ पुरुष,२२,५४ वर्ष)
*सडे २*(५० वर्ष पुरुष,३६ वर्ष महीला)
*राहुरी फॅक्टरी २*(३७ वर्ष पुरुष,५३ वर्ष महीला)
*धामोरी २*(२ पुरुष,६५,३९ वर्ष)
*देवळाली प्रवरा १*(५५ वर्ष पुरुष)
*राहुरी खुर्द १*(३५ वर्ष पुरुष)
*विदयापीठ १*(२३ वर्ष महीला)
*ब्राम्हणी १*(३५ वर्ष पुरुष)
*उंबरे १*(३३ वर्ष पुरुष)
*दवणगांव १*(३३ वर्ष पुरुष)
*देसवंडी १*(३६ वर्ष पुरुष)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत