कोपरगाव (वेबटीम) कोपरगाव शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरात व ग्रामिण भागात प्रत्येकी ५ याप्रमाणे एकूण १...
कोपरगाव (वेबटीम)
कोपरगाव शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरात व ग्रामिण भागात प्रत्येकी ५ याप्रमाणे एकूण १० रूग्ण आढळून आले आहेत.
आज बुधवार दिनांक ३ मार्च २०२१ रोजी कोपरगाव १, कापडबाजार १, नाभिक गल्ली १,श्रद्धा कॉम्प्लेक्स १, आयशा कॉलनी १ याप्रमाणे तर कोळपेवाडीत ३, धोत्रे १, संजीवनी गेट (शिंगणापूर ) १ याप्रमाणे एकूण १० कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.
नगर अहवालात शून्य तर खाजगी लॅब मध्ये 10 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आज नगर येथे 14 स्वॅब तपासणी साठी पाठविले. ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ४८ आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत