राहुरी(श्रीकांत जाधव) राहुरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानात गर्दी होत असल्यामुळे राहुर...
राहुरी(श्रीकांत जाधव)
यामध्ये तहसीलदार शेख यांच्या आदेशात म्हणले आहे की सर्व प्रकारचे किराणा दुकान, फळविक्री, बेकरी अन्न पदार्थ विक्री भाजीपाला व इतर सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकान (मेडिकल सोडून) सकाळी ७ ते १! या वेळेत सुरू राहणार आहे.तर दूध डेअरी सकाळी ७ ते १० व संध्याकाळी ६ ते ७ यावेळत सुरू राहील असे तहसीलदार शेख यांनी आदेशात म्हणले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत