शिर्डी(वेबटीम):- शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६ सदस्याची नावे फायनल झाली असून काँग्रेस व सेनेच्या संभाव्य विश्व...
शिर्डी(वेबटीम):-
शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६ सदस्याची नावे फायनल झाली असून काँग्रेस व सेनेच्या संभाव्य विश्वस्त यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
सर्वांना उत्सुकता असलेल्या शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळ निवडीची यादी राष्ट्रवादी काँग्रेसने फायनल केली आहे. यात आशुतोष काळे, जयंत जाधव
महेंद्र शेळके, सुरेश वाबळे, संदीप वर्पे, अनुराधा आदिक या ६ जणांची नावे आहेत.
सेना व काँग्रेसने आपल्या विश्वस्त यांची फायनल केलेली नाही.परंतु संभाव्य यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून ती खालील प्रमाणे आहे.
*काँग्रेस*
डॉ एकनाथ गोंदकर
डी पी सावंत
सचिन गुजर
राजेंद्र भोतमागे
नामदेव गुंजाळ
संग्राम देशमुख
*शिवसेना*
रवींद्र मिर्लेकर
राहुल कनाल
खा. सदाशिव लोखंडे
रावसाहेब खेवरे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत