कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या हस्ते कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. या समयी कार्यक्रमाचे ...
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या हस्ते कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. या समयी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती शिवजी वक्ते,भिमराज वक्ते यांचे हस्ते वासुदेव देसले साहेब यांचा सत्कार करण्यात आला स्वच्छता दुत व आपत्ती व्यवस्थापन सुशांत घोडगे यांचा सत्कार बाळासाहेब वक्ते यांनी केला.
वैद्यकीय अधिकारी डाॅ. खोत,पुजा बोर्डे , डाॅ राजेंद्र पारखे,समुदाय अधिकारी आगवण मॅडम, संजय वाबळे यांचा सत्कार,भिमराज वक्ते, बाळासाहेब वक्ते, शिवजी वक्ते, दिपक गायकवाड, आनंदा चव्हाण यांनी केला .
यावेळी कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले साहेब यांनी जेऊर कुंभारी ग्रामस्थांचे कौतुक केले कोरोना महामारीत आपल्या जिवाची पर्वा न करता आपली सेवा दिली आशा कोरोना योद्धांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले आहे तसेच गावातील वाद गावातच मिटवा व विकास कामासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन देसले साहेब यांनीया वेळी केले.
पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, वैद्यकीय अधिकारी डाॅ खोत,समुदाय अधिकारी आगवण मॅडम, वैद्यकीय अधिकारी पुजा बोर्डे,
सरपंच सुवर्णा ताई पवार, उपसरपंच जालिंदर चव्हाण, पोलिस पाटील बाळासाहेब गायकवाड, ग्रामविकास अधिकारी केबी रणछोड, तलाठी सुरेश जाधव, आशा सेविका पठारे मंगल, कविता गायकवाड, अनिता मोहीते,संगीता सोनावणे, अंगणवाडी सेविका सिंधुबाई वक्ते, ताराबाई वक्ते, सुमन होन,सुनिता दिवे,आश्विनी मोहिते, लिलाबाई वक्ते, मुख्याध्यापिक नवनाथ सुर्यवंशी ,प्रियांका जोशी,शिक्षक मनिषा शिंपी, पर्वत वंदना, श्रीकांत साळवे,मधुकर वक्ते,पत्रकार संजय भारती,शिवसुत्र युवा प्रतिष्ठाण, लिपीक आनंद बारसे, विजू लकारे, संगीत वक्ते,आदीं कोरोना योद्धांचा प्रशस्तीपत्रक व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थ अशोक राऊत, राजेंद्र पगारे, राजेंद्र गिरमे,दिलीप शिंदे, धोंडीराम वक्ते, पाटील बाबा वक्ते, सोपानराव वक्ते,कोंडीराम वक्ते,रावसाहेब वक्ते,
कल्याण गुरसळ, यशवंतराव आव्हाड, कोंडीराम वक्ते, सोपानराव वक्ते, भानुदास वक्ते, संजय वक्ते, बापूराव वक्ते ,विजय शिंदे,सुधाकर वक्ते, दादा वक्ते, अविनाश आव्हाड, पांडूरंग वक्ते, शिवजी वक्ते, संजय भोंगळे, बाळासाहेब जाधव, संजय भोंगळे, किशोर वक्ते, तुषार गुरसळ, नारायण गुरसळ, सतिश पवार, गिरीधर गुरसळ, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपसरपंच जालिंदर चव्हाण व ग्रामपंचायत सदस्य प्रदिप गायकवाड यांनी केले व आभार पोलिस पाटील बाळासाहेब गायकवाड यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत