जनरक्षक सामाजिक संस्थेच्या वांबोरी येथील उद्घाटनप्रसंगी रक्तदान करण्यात आले. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जनरक्षक सामाजिक संस्थेच्या वांबोरी येथील उद्घाटनप्रसंगी रक्तदान करण्यात आले.

    जनरक्षक  सामाजिक संस्थेचे राहुरी तालुक्यातील अनेक पदे भरण्यात आले. त्यावेळेस राहुरी तालुका अध्यक्ष योगेश काळे, तालुका उपाध्यक्ष वसीम आता...

 


 जनरक्षक  सामाजिक संस्थेचे राहुरी तालुक्यातील अनेक पदे भरण्यात आले. त्यावेळेस राहुरी तालुका अध्यक्ष योगेश काळे, तालुका उपाध्यक्ष वसीम आतार, शाखा निरीक्षक प्रतीक पवार, उपनिरीक्षक आरीफ तार सचिन कानाडे, असे अनेक जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात उदयसिंह पाटील यांनी केली व त्यांच्या हस्ते रीबिन कापण्यात आली व नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले. व या कार्यक्रमाला उपस्थित  जनरक्षक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदर्श साळवे, सचीव जगदीश घाडगे खजिनदार अशोक गुगळे दिपक जाधव सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला व सर्वांनी तालुका योगेश काळें अध्यक्ष उपाध्यक्ष वसीम आत्तार यांनी सांगितले की आम्ही जनरक्षक सामाजिक संस्थेच्या वतीने  गोरगरीबावर जो अन्याय अत्याचार, जे काम होत नाहीत ते काम या संस्थेच्या वतीने करनार आहे. या समाजासाठी काहीतरी दिले पाहिजे विचार करता वसीम यांनी वांबोरी येथे रक्तदान शिबिर आयोजित केले व सध्याच्या काळात रक्तदान करा असे सांगितले. त्यावेळेस त्यांना सर्वांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत