मुळा डॅम फाटा परिसरात अज्ञात व्यक्तीचा रस्ता अपघातात मृत्यू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुळा डॅम फाटा परिसरात अज्ञात व्यक्तीचा रस्ता अपघातात मृत्यू

  राहुरी(वेबटीम) राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या परिसरातील मुळा डॅम फाटा परिसरामध्ये नगर मनमाड राज्य महामार्गावर 38 वर्...

 राहुरी(वेबटीम)

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या परिसरातील मुळा डॅम फाटा परिसरामध्ये नगर मनमाड राज्य महामार्गावर 38 वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे.

रात्री उशिरापर्यंत या मृतदेहांची ओळख पटली नव्हती त्यामुळे सदर तरूणाबाबद कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ ०२४२६ २३२४३३, ९४२१५८०१८१ या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन राहुरी पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत