देवळाली प्रवरा उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावाचा विद्युत पुरवठा उद्या शनिवारी ' या वेळेत' बंद राहणार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावाचा विद्युत पुरवठा उद्या शनिवारी ' या वेळेत' बंद राहणार

देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील ३३ केव्ही विद्युत वाहिनीचे काम उद्या शनिवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ४ ...

देवळाली प्रवरा(वेबटीम)

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील ३३ केव्ही विद्युत वाहिनीचे काम उद्या शनिवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ४  या वेळेत होणार आहे.

  त्यामुळे देवळाली प्रवरा उपकेंद्रातर्गत येणाऱ्या सर्व गावांचा विद्युतपुरवठा बंद राहणार आहे. असे श्रीरामपूर कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत