ब्राम्हणी/वेबटीम:- येथील घेरुमाळ - वने वस्ती जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणेश हापसे यांची बहुमताने निवड करण्यात आली. ...
ब्राम्हणी/वेबटीम:-
येथील घेरुमाळ - वने वस्ती जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणेश हापसे यांची बहुमताने निवड करण्यात आली.
सचिव शाळेचे शिक्षक मल्हारी शिरसाठ, समिती सदस्यपदी सोमनाथ सखाहरी तारडे, रविंद्र बाळासाहेब वने, प्रशांत दिनकर बानकर,पूजा मिनीनाथ वने, सुरेखा सुधाकर वने, ग्रामपंचायत उपसरपंच मनीषा प्रेमसुख बानकर , प्रतिभा सोमनाथ वने, रामेश्वर बाळकृष्ण हापसे, छाया विनायक सोनवणे, सुनिता किशोर वने, हिरा सुनील वने यांची सदस्यपदी निवड झाली. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कार्तिक शिवाजी वने, आदिती रवींद्र वने यांची नियुक्ती करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत