राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील ३० वर्षीय विवाहित तरुण राहत्या घरातून बेपत्ता झाला असून याबाबत तो कोठेही दिसून आल्यास संपर्क करण्याचे आव...
राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील ३० वर्षीय विवाहित तरुण राहत्या घरातून बेपत्ता झाला असून याबाबत तो कोठेही दिसून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन नातेवाइकांनी केले आहे.
चिंचविहिरे येथील अशोक दिनकर शिंदे( वय 30)" हा विवाहित तरुण बुधवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आपल्या राहत्या घरातून निघून गेला.
घरातील इतर सदस्यांनी व नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र तू मिळून आला नाही.
दरम्यान अशोक शिंदे याने अंगामध्ये नारंगी शर्ट, काळी रंगाची पॅन्ट परिधान असा पोशाख परिधान केला असून पायात काळ्या रंगाची चप्पल आहे
सदर व्यक्ती आढळून आल्यास तातडीने
88 88 62 62 24
98 81 61 0066
89 99 29 47 25
या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शिंदे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात मिसिंग बाबतची नोंद करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत