सात्रळ ब्रह्मकुमारी सेवा केंद्रात बिझनेस विंग अंतर्गत कार्यक्रम संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ ब्रह्मकुमारी सेवा केंद्रात बिझनेस विंग अंतर्गत कार्यक्रम संपन्न

  सात्रळ (वेबटीम):- ब्रह्माकुमारीज् सोनगांव सात्रळ-सेवा केंद्र येथे व्यापारी संघाचा (Businesses Wing) अंतर्गत कार्यकम पार पडला. पुणे येथील ब...

 सात्रळ (वेबटीम):-


ब्रह्माकुमारीज् सोनगांव सात्रळ-सेवा केंद्र येथे व्यापारी संघाचा (Businesses Wing) अंतर्गत कार्यकम पार पडला.


पुणे येथील ब्रह्मकुमारी  सुलभा दीदी यांनी राजयोगाचे मार्गदर्शन केले व ब्रह्माकुमार सचिन भाईंनी आपला राजयोगाचा अनुभव सांगून मनोगत व्यक्त केले.


सर्व व्यापारी बंधू-भागिनीं बरोबर प्रमुख उपस्थितित पारगांव च्या स्वातीदीदी, कोल्हारचे संजयभाऊ शिंगवी, सकाळ चे पत्रकार सुहास भाऊ वैद्य, संपतराव खर्डे, आन्नासाहेब खर्डे, सोनगांव सात्रळ चे बालकृष्ण चोरमुंगे, रमेश पन्हाळे, रंगनाथ भाऊ पांडे, प्रकाश वालझाडे, राजेंद्र वालझाडे, भाऊसाहेब सजन उपस्थिति होते. 


कार्यक्रमाचे सूत्र संचालन ब्रह्माकुमारी पद्मावती दीदींनी, स्वागत कोल्हारच्या स्वाती दीदींनी केले व सर्वांचे आभार ब्रह्माकुमार शिवाजी भाईंनी व्यक्त केले,  कार्यक्रमाची सांगता ईश्वरीय सौगात व सर्वांनी ब्रह्माभोजन प्रसाद स्वीकार करुन झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत