सात्रळ येथील ब्रम्हकुमारी विद्यालयात रक्षाबंधन साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ येथील ब्रम्हकुमारी विद्यालयात रक्षाबंधन साजरा

  सात्रळ(वेबटीम) येथील "ब्रह्माकुमारी विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न"झाला.  ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या "तपोवन" स...

 सात्रळ(वेबटीम)

येथील "ब्रह्माकुमारी विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न"झाला. 


ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या "तपोवन" सोनगांव-सात्रळ सेवाकेंद्रा मध्ये सर्व भाविकांसाठीरक्षाबंधन कार्यक्रम उत्सहात संपन्न झाला. 

ब्रह्माकुमारी भगिनी पद्मादीदी यांनी रक्षाबंधनाचे अध्यात्मिक रहस्य सांगून ईश्वरीय राखी बांधली. 

शेख बहेनजी, अर्पणा बहेनजी छाया बहेनजी व अर्चना बहेनजी यांनी आत्म स्मृतिचा तिलक देऊन ईश्वरीय वरदान व प्रसाद दिला.


या प्रसंगी  ऍड. बाळकृष्ण चोरमुंगे, शिवाजी भाई, सजन भाई, शेजवळ भाई, प्रकाश भाई वालझाडे, राजेंद्र भाई वालझाडे, बबनराव राउत भाई, संतोष भाई डुक्रे,सचिन भाई, हिरानंदानी भाई, जयाजी भाई अंत्रे व  इतर  भाविक व महिला  मोठया  संख्येने  उपस्तिथ  होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत