देवळाली प्रवरा/प्रतिनिधी:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना.विश्वाजित कदम यांचे आज शनिवारी देवळाली प्रवरा येथे काँग्रेसच्यावतीने स्वागत कर...
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी:-
राज्याचे सहकार राज्यमंत्री ना.विश्वाजित कदम यांचे आज शनिवारी देवळाली प्रवरा येथे काँग्रेसच्यावतीने स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम हे शनिवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना राहुरी येथील कार्यक्रम आटपून श्रीरामपूर शहरात जात असताना देवळाली प्रवरा युवक काँग्रेसच्या वतीने येथे त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी हेमंत ओगले -बराष्ट्रीय सचिव भारतीय युवक काँग्रेस , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमराव कडू, देवळाली प्रवरा युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कुणाल पाटील,शुभम पाटील,समर्थ कडु, अनिकेत साळुंके, एनएसयु आयचे तालुका अध्यक्ष वैभव कुर्हे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत