गुहा(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा विकास सोसायटीची १९वी वार्षिक सभा प्रेरणा पतसंस्था गुहा येथे डॉ दादासाहेब तनपुरे सभागृह...
गुहा(वेबटीम):-
राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा विकास सोसायटीची १९वी वार्षिक सभा प्रेरणा पतसंस्था गुहा येथे डॉ दादासाहेब तनपुरे सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
युवा नेते हर्ष दादा अरुण तनपुरे यांच्या उपस्थितीत तसेच प्रेरणा विविध सोसायटीचे चेअरमन सुरेश वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली गुहा ही वार्षिक येथे संपन्न झाली.
यावेळी उपसभापती अशोक उ-र्हे,प्रा लांबे सर,शंकर कोळसे,भोमा शिंदे,अशोक चंद्रे,आप्पासाहेब चंद्रे,गोपीनाथ वर्पे,राजु सौदागर,जगन्नाथ वर्पे,शरद वाबळे, भाऊसाहेब चंद्रे, डॉक्टर विजय वाबळे ,साहेबराव कोळसे,प्रेरणा पतसंस्थेचे जनरल मॅनेजर चंद्रे साहेब,भास्कर इरूळे,शिंदे सोमनाथ,सचिव दिपक सौदागर आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत