कोपरगाव/प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या इमारतीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
याबाबत बुधवारी (ता.१) नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सध्या पालिकेच्या नूतन इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पुनर्स्थापना करावी.
तसेच सद्यस्थितीत धारणगाव रस्ता हा छत्रपती संभाजी महाराज मार्ग म्हणून ओळखला जातो. त्यानुसार इमारतीच्या आवारातील बगीच्यास छत्रपती संभाजी महाराज उद्यान असे नाव देण्याची मागणी केली आहे. याबाबत पालिका काय निर्णय घेते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत