देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे सोमवार 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी शिर्डी संस्थान चे नवनियुक्त विश्वस्त सचिन गु...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे सोमवार 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी शिर्डी संस्थान चे नवनियुक्त विश्वस्त सचिन गुजर यांचा देवळाली प्रवरा युवक काँग्रेस व अण्णाभाऊ साठे युवा मंच तसेच विराट प्रतिष्ठान च्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी देवळाली प्रवरात वैभव गिरमे,माजी नगरसेवक डॉ.विश्वास पाटील,उत्तमराव कडुपाटील,नानासाहेब कदम,सुखदेव होले,युवक काँग्रेस चे अध्यक्ष कुणाल पाटील,मयुर अडागळे, वैभव कुर्हे,प्रताप गुजर,अनिकेत साळुंके,सनि विघे,समर्थ कडु ,शंकर धोत्रे,शुभम पाटील,सुमित मुसमाडे..विराट प्रतिष्ठानचे विठ्ठल सरोदे.प्रफुल शिंदे.योगेश जगधने.संदेश खलसे.आदी या ठिकाणी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत