शिर्डी संस्थानचे विश्वस्थ मंडळ जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिर्डी संस्थानचे विश्वस्थ मंडळ जाहीर

शिर्डी(वेबटीम):- आंतरराष्ट्रीय देवस्थान शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी जगदिश सावंत यांची नि...

शिर्डी(वेबटीम):-


आंतरराष्ट्रीय देवस्थान शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी जगदिश सावंत यांची निवड  झाली आहे.


गेल्या अनेक महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या शिर्डी संस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष व विश्वस्त पदाची यादी आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे यामध्ये अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदि जगदीश सावंत यांची निवड करण्यात आली आहे.


विश्वस्त म्हणून अनुराधा आदिक, सुहास आहेर, अविनाश दंडवते,  सचिन गुजर, राहुल कनाल,  सुरेश वाबळे, जयंवतराव जाधव, महेंद्र शेळके, एकनाथ गोंदकर, तर शिर्डी नगरपंचायत अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत