खा.सुजय विखे यांनी केली पाथर्डीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

खा.सुजय विखे यांनी केली पाथर्डीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

  पाथर्डी(वेबटीम) पाथर्डी तालुक्यातील  पाथर्डी शहर कोरडगाव,मुखेकरवाडी,कोळ सांगवी येथे खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी अतिवृष्टीमुळे...

 पाथर्डी(वेबटीम)



पाथर्डी तालुक्यातील  पाथर्डी शहर कोरडगाव,मुखेकरवाडी,कोळ सांगवी येथे खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शासकीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.



तसेच कोळ सांगवी येथील  पुराच्या पाण्यात वाहून जात असताना बचावलेल्या वयोवृद्ध भगवान घुले यांची घरी जाऊन भेट घेतली.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अभयकाका आव्हाड, अजय रक्ताटे,डॉ मुंत्यजय गर्जे ,जि प सदस्य राहुल राजळे,अनिल बोरुडे , बंडूशेठ बोरूडे,



प्रतिक खेडकर, मंगलताई कोकाटे, पांडूरंग सोनटक्के,सभापती गोकुळ दौंड,स्वप्नील काकडे,पावन मुखेकर,सरपंच विष्णू देशमुख,उपसरपं युवराज फुंदे, वृदेश्वर संचालक नारायण काकडे,संचालक बाबासाहेब किलबि,भगवान घोगरे,दामू आणा काकडे,अशोक गोरे, बाळासाहेब देशमुख,प्रांत देवदत्त केकाण,तहसीलदार शाम वाडकर,तालुका कृषी अधिकारी शिदे,सह सर्व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत