कोपरगाव/प्रतिनिधी:- गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी नुकतेच न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन केले होते. यास नागरिकांचा...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी नुकतेच न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन केले होते. यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शहराचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल दिवाणी न्यायाधीश पांचाळ यांनी सत्कार केला.
याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश बोधनकर, अति. जिल्हा न्यायाधीश कोऱ्हाळे, वकील संघाचे अध्यक्ष ऍड. शिरीष लोहकने आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत