राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील माऊली सामाजिक प्रतिष्ठान व दुर्गा माता दौड भक्तपारिवाराच्या वतीने उद्या १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील माऊली सामाजिक प्रतिष्ठान व दुर्गा माता दौड भक्तपारिवाराच्या वतीने उद्या १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता राहुरी फॅक्टरी परिसरात विविध ठिकाणी दुर्गा मातेच्या दौडेचे पूजन होणार आहे.
तरी यामध्ये बहुसंख्येने तरुणांनी उपस्थित रहावे असे आवाहन माऊली प्रतिष्ठान व दुर्गा माता दौड भक्त परिवाराने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत