सात्रळ येथे पारंपरिक पद्धतीने सिमोलंघनं पार, - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ येथे पारंपरिक पद्धतीने सिमोलंघनं पार,

सात्रळ/वेबटीम:- पारंपरिक पद्धतीने विजयादशमी दसरा साजरा  करण्याचा ग्रामस्थ चा  उत्साह  या वर्षी  काही औरच  होता. करोना  महामारीतुन सण साजरे क...

सात्रळ/वेबटीम:-


पारंपरिक पद्धतीने विजयादशमी दसरा साजरा  करण्याचा ग्रामस्थ चा  उत्साह  या वर्षी  काही औरच  होता. करोना  महामारीतुन सण साजरे करण्यात  मिळालेली सूट हा ही यातील महत्वाचे  कारण होते. पारंपरिक  पद्धतीने  सात्रळ गावाचे  सरपंच  सतिष ताठे,उपसरपंच  तांबोळी व  ग्रामपंचायतचे  सदस्यांनी  मारुती  मंदिरापासून  आपट्या ची मोळी  वाजत  गाजत तसेच  फटाकेची  अताषबाजी  करत मिरवणूकीने  येथील  पुरातन  काळातील  असलेले खंडोबा महाराज मंदिरात नेले,आपट्याच्या मोळीचे  विधिवत पूजन झाल्यावर मंदिरासमोर  असलेल्या  दिपमाळे  लगत  ग्रामस्थानी  सोनरुपी  आपट्या ची  पाने  लुटून सिमोलंघनाचा  कार्यक्रम  पार पडला. 

या प्रसंगी  सात्रळ चे सरपंच  सतिष  ताठे, उपसरपंच  तांबोळी, मुस्तकभाई तांबोळी, राजेंद्र चोरमुंगे, राजेंद्र  शिंदे, संजय  शिंदे, सीताराम  शिंदे, प्रकाश  पडघलमल, बाळासाहेब  पवार, बिपीन  ताठे, अमित  ताठे, प्रमोद  डुकरे, रवि शेजवळ, सुभाष शिंदे, संजू  पडघलमल, रमेश शिंदे, निवृत्ती  जोर्वेकर व ग्रामस्थ  मोठया  संख्येने  हजर  होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत