देवळाली, राहुरी व श्रीरामपूर नगरपालिका निवडणूक आरपीआय स्वतंत्रपणे लढविणार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली, राहुरी व श्रीरामपूर नगरपालिका निवडणूक आरपीआय स्वतंत्रपणे लढविणार

राहूरी(वेबटीम):- राहुरी, श्रीरामपुर ,देवळाली प्रवरा नगरपालिका व जिल्हा परिषद गट पंचायत समिती निवडणुका  रिपब्लिकन पार्टी स्वतंत्र  लढवणार असू...

राहूरी(वेबटीम):-


राहुरी, श्रीरामपुर ,देवळाली प्रवरा नगरपालिका व जिल्हा परिषद गट पंचायत समिती निवडणुका  रिपब्लिकन पार्टी स्वतंत्र  लढवणार असून आनेक वर्षा पासुन रिपब्लिकन पार्टी मध्ये प्रमाणिक व स्वाभिमानाने काम करत आसल्या कार्यकर्त्याला सत्येत सहभागी करून सतेचा घटक बनवुन कार्यकर्त्याला सतेचा मानबिंदु करून बहुजन समाजातील सामान्य जनतेला बरोबर घेऊन न्याय देणार असल्याचे प्रतिपादन आरपीआय उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी जाहीर केले.



रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. (आठवले) संकल्प मेळावा सोनगाव(राहुरी) येथे  जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात  यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यासाठी अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव , युवक जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे, जिल्हा नेते बाळासाहेब जाधव. राहुरी तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे, आर. पी आय युवक तालुका अध्यक्ष प्रदीप नाना भोसले, तालुका अध्यक्ष सुशील भाऊ धायजे , राहुरी मराठा आघाडीचे दासु भाऊ पठारे, अनिल भाऊ पलघळमल, राहुरी उपाध्यक्ष शशी पळघळमल. जिल्हा संघटक आरपीआय. राजु बाबा पलघडमल, आरिफ भाई शेख. उपसरपंच पाथरे. मुन्ना भाई शेख. करण भाऊ कोळगे युवक तालुका अध्यक्ष, राहता तालुका उपस्थित होते.


पुढे बोलताना थोरात म्हणाले की अहमदनगर जिल्हा हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा बाल्लेकिल्ला असून या ठिकाणी रिपाईमध्ये सर्व जाती धर्माचे लोक जोमाने काम करत आहव. छत्रपती शिवाजी महाराज,फुले शाहु, आंबेडकर आण्णाभाऊ यांचे विचार समाजातील तळागळा पर्यंत पोहचवत आहे.


आम्ही सत्याच्या बाजुने उभे राहणारे भिम सैनिक आहोत. अन्याय झाल्यास जसाच तसे उत्तर देऊ कोणीही जातीच्या  नावाखाली जर अन्याय करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवुन देऊ मग कोणती जात पात धर्म हा विषय नाही असे सुरेंद्र थोरात म्हणाले.


 या कार्यक्रमासाठी सोनगाव सात्रळ चे सर्व युवक कार्यकर्ते विशाल भाऊ लोंढे,  तेजस  तांबोळी, विकास नाना पलघळमल. संदेश भाऊ लोंढे. पंकज भाऊ पलघडमल. सतीश ताठे सरपंच सात्रळ. मुस्ताक भाई तांबोळी उपसरपंच सात्रळ. किरण भाऊ पवार. आकाश भाऊ पलघडमल. संतोष भाऊ ब्राह्मणे. अमोल भाऊ पलघडमल. अनिकेत भाऊ लोंढे. सुनील भाऊ पडघम मल. नागेश निकाळे. सौरभ पडघलमल. संदीप भाऊ. अरबाज भाई इनामदार. तोसिफ इनामदार. अमरान शेख. आसिफ भाई मित्र मंडळ. आकाश भाऊ कांबळे. सागर भाऊ पडगल. संजीवनी बचत गटातील सर्व महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत