खा. सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहा येथील अनाथालयात अन्नदान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

खा. सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहा येथील अनाथालयात अन्नदान

  राहुरी (तालुका प्रतिनिधी):-   वाढदिवसाच्या निमित्ताने इतरञ खर्चाला पाटा देत सामाजिक बांधिलकीतून अनाथलायतील विद्यार्थ्यांना अन्नदानातून मान...

 राहुरी (तालुका प्रतिनिधी):-

  वाढदिवसाच्या निमित्ताने इतरञ खर्चाला पाटा देत सामाजिक बांधिलकीतून अनाथलायतील विद्यार्थ्यांना अन्नदानातून मानसिक समाधान मिळत असल्याचे भैय्या शेळके यांनी म्हटले आहे.ते गुहा येथे बोलत होते.


खासदार सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुहा(ता.राहुरी) येथील गंगाधर बाबा छाञालयातील विद्यार्थ्यांना भैय्यासाहेब शेळके यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले आहे .


     बुधवारी सकाळी या छाञालयात  खा.विखे यांच्या वाढदिवसानिमित्त हा सुस्त उपक्रम राबवण्यात आला आहे.प्रसंगी तनपुरे कारखान्याचे व्हा.चेअरमन दत्ताञय ढुस,भाजपा तालुका अध्यक्ष अमोल भनगडे,तनपुरे कारखानाचे संचालक के.मा.कोळसे,महेश पाटील,बबन कोळसे,चिंचोली सरपंच गणेश हारदे,ॠषभ लोढा,ज्ञानेश्वर विखे, मनोज गव्हाणे,राहुल गोसावी आदि मान्यवर उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत