बाबासाहेब गेणाजी ठोसर यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बाबासाहेब गेणाजी ठोसर यांचे निधन

राहुरी (तालुका प्रतिनिधी):- तालुक्यातील वांजूळपोई( कोपरे) येथील बाबासाहेब गेणाजी ठोसर (वय -४५) अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात आई,...

राहुरी (तालुका प्रतिनिधी):-

तालुक्यातील वांजूळपोई( कोपरे) येथील बाबासाहेब गेणाजी ठोसर (वय -४५) अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन भाऊ,दोन मुली, एक मुलगा,पुतणे, असा त्यांचा परिवार आहे. राहुरी तालुका विकास मंडळाचे कार्यकर्ते शिवाजी ठोसर यांचे बंधू होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत