जाधव क्लासेसच्या माध्यमातून तुमच्या पाल्यांचा अभ्यास होणार सोपा... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जाधव क्लासेसच्या माध्यमातून तुमच्या पाल्यांचा अभ्यास होणार सोपा...

  राहुरी(वेबटीम):- संगमनेर येथील जाधव क्लासेसच्या माध्यमातून  पहिले  ते बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना आपला अभ्यास सोपा व्हावा या उद्देशा...

 राहुरी(वेबटीम):-


संगमनेर येथील जाधव क्लासेसच्या माध्यमातून  पहिले  ते बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना आपला अभ्यास सोपा व्हावा या उद्देशाने एक पद्धत डेव्हलप केली असून तिचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जाधव क्लासेसचे संस्थापक किरण जाधव यांनी केले आहे.


याबाबत बोलताना किरण जाधव पुढे बोलताना म्हणाले की,  जो अभ्यास आहे तो दीर्घकाळ कसा लक्षात राहील यावर जाधव क्लासेस काम करत असते. आज मुलिव्हशिकण्यासाठी शाळेत जातात किंवा क्लासेस ला जातात  परंतू लक्षात राहण्यासाठी त्यांच्या कडे काहीच नाही. अभ्यास लक्षात राहण्यासाठी काही ट्रिक्स अथवा टेक्निक आपण निर्माण केल्या आहेत. उदा. जानेवारीत अभ्यास केला असेल तोच अभ्यास 1किंवा 2 वर्षांने विचारा तो सहज त्यावर उत्तर देईल अशी तयारी विद्यार्थ्यांकडून घेतली जाते.

  

टीम मॅनेजर अँड.सिंड्रेला परेरा म्हणाल्या की, अवघडातला अवघड अभ्यास सोपा करण्याचे काम जाधव क्लासेस माध्यमातून केला जातो. विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी निश्चित वाढ होते. जाधव क्लासेसच्या ट्रिकमुळे अनेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अतिशय सकारात्मक व उत्तम प्रतिसाद असल्याच्या त्या म्हणाल्या.


टीम मॅनेजर  सागर सावंत म्हणाले की, विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून काम करत आहे. निश्चित विद्यार्थ्यांचा निकाल लागला तर जाधव क्लासेस बद्दल पालक आपुलकीने बोलून समाधान व्यक्त करतात.त्यावेळी नक्कीच आनंद वाटतो.


एज्युकेशनल कौसिलर उषा कानकटे म्हणाल्या की, जाधव क्लासेस मुळे मला एक चांगली संधी मिळाली. मी शाळेत फुल टाइम जॉब करायचे परंतु २ तासात मुलांना खूप सखोल ज्ञानात भर पडेल असे शिक्षण देण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे.

संपर्क

जाधव क्लासेस

70585 65936

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत