राहुरी फॅक्टरी(वेबटीम) हिंदु रक्षक धर्म परिषद या धार्मिक व सामाजिक संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष हिंदुभूषण दत्ता गागरे यांना मुंबई येथ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
हिंदु रक्षक धर्म परिषद या धार्मिक व सामाजिक संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष हिंदुभूषण दत्ता गागरे यांना मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांचे वतीने धार्मिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला
हभप.शामसुंदर महाराज सोन्नर, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष अँड.कृष्णाजी जगदाळे, सौ.मिनाक्षीताई जगदाळे यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी हिंदु रक्षक धर्म परिषद या धार्मिक व सामाजिक संघटनेच्या विश्वस्त सौ.ज्योतीताई गागरे, सुभाष कणसे उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत