देवळाली/वेबटीम:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचे देवळाली काँग्रेस काँग्रेस कमिटीच्या...
देवळाली/वेबटीम:-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचे देवळाली काँग्रेस काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत करून सन्मान करण्यात आला.
माजीमंत्री चंद्रकांत हंडोरे हे श्रीरामपूरकडे जात असताना देवळाली प्रवरा येथे काँग्रेसच्यावतीने त्यांचा स्वागत करून सन्मान करण्यात आला.
यावेळी अहमदनगर काँग्रेस कमिटीचे सचिव अजय खिलारी, युवक काँग्रेस शहराध्यक्ष कुणाल पाटील , प्रदीप पंडित ,विलास संसारे , दीपक पाडळे योगेश भालेकर, शुभम पाटील,राहुल महांकाळ तसेच देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमचे दत्तात्रय कडू, अप्पासाहेब ढूस, प्रशांत कराळे, ऋषिकेश संसारे , अनिस शेख ,गणेश सोनवणे आदी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत