श्रीरामपूर शहरात मोरेगे वस्तीवर घरात शिरला बिबट्या! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूर शहरात मोरेगे वस्तीवर घरात शिरला बिबट्या!

  श्रीरामपूर(वेबटीम):- श्रीरामपुर येथील मोरगे वस्ती येथे सुरेश बेलदार यांच्या घरात बिबट्या घुसला आहे. दरवाजा बाहेरून बंद करण्याचा प्रयत्न सु...

 श्रीरामपूर(वेबटीम):-

श्रीरामपुर येथील मोरगे वस्ती येथे सुरेश बेलदार यांच्या घरात बिबट्या घुसला आहे. दरवाजा बाहेरून बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात सदावर्ते हॉस्पिटल रोड ला आता 10:15 ते 10:30 दरम्यान झाला. बिबट्याच्या हल्ल्यात
ऋषभ अंबादास निकाळजे नावाचा मुलावर बिबट्याचा हल्ला झाला असून तो मुलगा हल्ल्यात जखमी झाला आहे.उपचारासाठी कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत